Photo Credit; instagram
Arrow
भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला..
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय संघ 27 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हा सामना राजकोटमध्ये होणार आहे. पण याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक मोठा खुलासा केला.
Photo Credit; instagram
Arrow
रोहित म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या राजकोट वनडेमध्ये 5 खेळाडू निवडीसाठी उपलब्ध होणार नाहीत.'
Photo Credit; instagram
Arrow
'भारतीय संघ सध्या तापाने त्रस्त आहे. तसेच काही खेळाडू घरी गेले आहेत.'
Photo Credit; instagram
Arrow
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्लेइंग-11 निवडण्यासाठी केवळ 13 खेळाडू उपस्थित राहतील. भारताने मालिका २-० ने जिंकली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चांगली गोष्ट म्हणजे पहिल्या दोन सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आलेले रोहित, विराट कोहली आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन झाले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शुभमन गिल विश्रांती घेईल. अक्षर पटेल जखमी झाला आहे. तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या घरी गेले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
रोहित म्हणाला, 'सध्या टीममध्ये खेळाडूंना ताप आला आहे. त्यामुळे संघात बरीच अनिश्चितता आहे ज्यात आपण काहीही करू शकत नाही.'
10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा