Photo Credit; instagram

Arrow

तब्बल 11 वर्षांनी 'RRR' फेम अभिनेत्याच्या घरी हलला पाळणा!

Photo Credit; instagram

Arrow

'आरआरआर' फेम दाक्षिणात्या सुपरस्टार साम चरण आज (20 जून) बाबा झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रामचरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांना मुलगी झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हैदराबादमधील रूग्णालयात उपासनाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाच्या जवळपास 11 वर्षांनी राम आणि उपासना आई-बाबा झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग आहे. चाहते सध्या खूप आनंदी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

काही चाहत्यांनी तर चिमुकलीच्या जन्मानंतर 'मेगा प्रिन्सेस' म्हणून रामचरणला शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा