Arrow
Ruturaj Gaikwad :ऋतुराज गायकवाडच्या त्या षटकाराने 'स्पेशल कार'च चेपली, बघा नक्की काय घडलं?
Arrow
लखनऊ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.
Arrow
ऋतुराज गायकवाडने गौतमच्या बॉलवर मारलेला सिक्स टाटा कारवर जाऊन आदळला होता.
Arrow
बॉल लागल्यामुळे कारचा अर्धा भाग डॅमेज झाला होता. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे.
Arrow
संपूर्ण आयपीएल हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या खेळाडूला टाटा टियागो ईवी कार मिळणार आहे.
Arrow
तसेच ज्या ज्या वेळेस टाटा कारला जाऊन बॉल लागेल, त्यावेळेस 5 लाख रूपये दान करण्यात येणार आहे.
Arrow
या दान केलेल्या पैशांचा वापर कर्नाटकच्या कॉफी बागांची जैव विविधता वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे.
Arrow
दरम्यान ऋतुराज गायकवाडने सलग दुसऱ्या आपयीएल सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे.
बिष्णोईच्या फिरकीसमोर फलंदाजांची उडतेय भंबेरी, आयपीएलमध्ये जलवा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!