Photo Credit; instagram

Arrow

Saina Nehwal ची फिल्मी लव्हस्टोरी! कोचिंग शिबिरात भेटले, 18 वर्ष लपवलं प्रेम

Photo Credit; instagram

Arrow

ऑलिम्पिक पदक जिंकणारी सायना नेहवाल ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. तिच्या खेळाव्यतिरिक्त, ती तिची लव्ह लाईफ देखील अतिशय सुंदरपणे हाताळते. 

Photo Credit; instagram

Arrow

जागतिक स्तरावर बॅडमिंटनमधून भारताचं नेतृत्व करणारं सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप हे प्रसिद्ध कपल आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आणि रोमँटिक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सायना आणि पारूपल्ली यांची ओळख बॅडमिंटन कोर्टवरच झाली. जिथे मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.

Photo Credit; instagram

Arrow

सायनाने एका पोस्टमधून तिची लव्हस्टोरी सांगितली. ती म्हणाली, 'एकत्र वेळ घालवल्यानंतर मला समजलं की मला माझं संपूर्ण आयुष्य या व्यक्तीसोबत घालवायचं आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

'पण एक समस्या होती मी हरियाणाची आहे आणि तो हैदराबादचा आणि आंतर-सामुदायिक विवाह ही अजूनही आपल्या समाजात खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे आम्हाला आमचं नातं बरेच वर्ष लपवावं लागलं.'

Photo Credit; instagram

Arrow

त्यांची पहिली भेट २००० मध्ये बॅडमिंटन कोचिंग शिबिरात झाली. दोघंही लाजाळू असल्याने त्यांनी त्यांच्या डेटिंगबद्दल मित्र-मैत्रिणींपासूनही लपवलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

२०१० मध्ये ते एकमेकांच्या प्रेमात पडल्याची त्यांना जाणीव झाली. १८ वर्ष डेट केल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

सायना म्हणाली, 'समाजाचा दबाव हाताळण्यासाठी तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहणे सर्वात महत्त्वाचं आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'समाजाचा दबाव अशा लोकांवर जास्त असतो, जे आयुष्यात यशस्वी होत नाहीत. त्यामुळे समाजाचे नियम तोडायचे असतील तर आधी स्वत:चे स्थान निर्माण करा.'

बुद्धिमत्ता आणि सौंदर्याचा मिलाप, IFS आरूषीकडून अनेकांना प्रेरणा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा