Photo Credit; instagram

Arrow

डीप नेक ड्रेस अन्... सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने केलाय कहर!

Photo Credit; instagram

Arrow

तरुण वयात 63 वर्षीय अभिनेत्री संगीता बिजलानीचं नाव सलमान खानसोबत जोडलं गेलं, तेव्हा खळबळ उडाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांच्या लग्नापर्यंत मजल पोहोचली होती. कार्ड्स देखील डील झाले होते, पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

अखेरच्या क्षणी त्यांचं लग्न मोडलं आणि ते वेगळे झाले. आज संगीता आणि सलमान दोघेही खूप चांगले मित्र आहेत. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट्स केलं जातं. 

Photo Credit; instagram

Arrow

नुकतीच संगीता बिजलानी एका कार्यक्रमात दिसली. पेस्टल पिंक शिमरी ड्रेसमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

डीप नेक ड्रेस परिधान करत, न्यूड मेकअप, लाल लिपस्टिक आणि मोकळे केस ठेवत संगीता सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

संगीताला बघून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नव्हतं की ती 63 वर्षांची आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीच्या लुकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. संगीता खरोखरच या ड्रेसमध्ये कहर करत होती.

Photo Credit; instagram

Arrow

तिला पाहून एका चाहत्याने लिहिलं, 'वय हा फक्त एक आकडा आहे, संगीताने ते सिद्ध केलं.'

जगातील सर्वात धोकादायक बेटं, जिथून परतणंही आहे कठीण!

पुढील वेब स्टोरी