Photo Credit; instagram

Arrow

बॉक्सऑफिसवर सारा-विकीची हटके जोडी, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान यांचा 'जरा हटके जरा बचके' हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान यांचा 'जरा हटके जरा बचके' हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्यांदाच एकत्र दिसणाऱ्या विकी आणि साराच्या जोडीला बॉक्सऑफिसवर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी सरासरी कमाई केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जरा हटके जरा बचकेने पहिल्या दिवशी 5.50 कोटी रुपये जमा केले.

Photo Credit; instagram

Arrow

तर दुसऱ्या दिवशी 7.25 कोटी रूपये जमा झाले असून कमाई वाढताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता आगामी काळात हा चित्रपट कसा प्रदर्शन करतो हे पाहावे लागेल.

Train accidents : 'या' अपघातांनी अवघा भारत हादरला होता, तुम्हाला किती माहितीये?

पुढील वेब स्टोरी