Photo Credit; instagram

Arrow

Train accidents : 'या' अपघातांनी अवघा भारत हादरला होता, तुम्हाला किती माहितीये?

Photo Credit; instagram

Arrow

बिहारमध्ये 6 जून 1981 रोजी एक भीषण रेल्वे अपघात घडला होता. पुलावरून जाणारी रेल्वे रूळावरून घसरून घसरली आणि नदीमध्ये कोसळली.

Photo Credit; instagram

Arrow

या अपघातात 900 प्रवाशांपैकी 88 लोक बचावले तर, 200 जणांचे मृतदेह सापडले. उरलेले बेपत्ता झाले.

Photo Credit; instagram

Arrow

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादजवळ 20 ऑगस्ट 1995 रोजी पुरूषोत्तम एक्सप्रेसचा कालिंदा एक्सप्रेसवर धडकून अपघात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये किमान 358 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये मिळून एकूण 2 हजार 200 प्रवाशी होते.

Photo Credit; instagram

Arrow

 पश्चिम बंगालमधील गैसल येथे 2 ऑगस्ट 1999 रोजी अवध आसाम एक्सप्रेस आणि ब्रह्मपुत्रा मेल या एकाच दिशेने येऊन धडकल्या.

Photo Credit; instagram

Arrow

 पश्चिम बंगालमधील गैसल येथे 2 ऑगस्ट 1999 रोजी अवध आसाम एक्सप्रेस आणि ब्रह्मपुत्रा मेल या एकाच दिशेने येऊन धडकल्या.

Photo Credit; instagram

Arrow

धडक बसल्यानंतर स्फोट झाला आणि यामध्ये 290 प्रवाशांचा मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

1998 मध्ये पंजाबमधील खन्ना रेल्वे स्थानकाजवळ अमृतसरला जाणाऱ्या फ्रंटियर मेलचे 6 डब्बे रूळावरून घसरले होते.

Photo Credit; instagram

Arrow

त्यावेळी कोलकात्याहून जम्मूला जाणारी जम्मू तावी-सिल्दा त्या सहा डब्ब्यांना धडकली. यामध्ये २२१ जणांचा मृत्यू झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

2016 मध्ये इंदूर पाटणा रेल्वे अपघातात 14 डब्बे रूळावरून घसरले होते. यामध्ये 150 जणांचा मृत्यू झाला होता.

एका Video Call मुळे व्यक्तीला 5 कोटींचा गंडा! चुकूनही 'हे' नका करू

पुढील वेब स्टोरी