Photo Credit; instagram
Arrow
Sara Ali Khan ने काश्मिरमध्ये बनवला 'खास मित्र', फोटो केले शेअर!
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अनेक व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते. यावेळी ती काश्मिर, सोनमर्ग येथे फिरतेय.
Photo Credit; instagram
Arrow
सारा सोनमर्गच्या पर्वतांमध्ये, नदी किनारी बसून तिच्या मैत्रिणींसोबत चहा पिताना दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
तिने सोनमर्गच्या व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती चूलीवर बनवलेला चहा पिताना दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोमध्ये नदी किनारी सारा कुशीत बकरीच्या पिल्लाला घेऊन बसली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिथल्या आजूबाजूच्या लहान मुलांसेबत तिने मैत्री केली. त्यांच्यासोबत फोटोही काढले.
Photo Credit; instagram
Arrow
साराचे चाहाते तिच्या या सिंपल रहाणीमानाचं खूप कौतुक करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सारा नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात असल्याचं पाहायला मिळतं. तिला याठिकाणी एन्जॉय करायला फार आवडतं.
Photo Credit; instagram
Arrow
कधी भाऊ इब्राहिम तर कधी आई अमृतासोबत ती याठिकाणी जात असते.
Photo Credit; instagram
Arrow
सारच्या व्हॅकेशच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये होत असते. तिला सामान्य माणसासारखं आयुष्य जगणं आवडतं.
Seema Haider पाकिस्तानी गुप्तहेर? दोन पासपोर्ट अन् ओळखपत्रात मोठा झोल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'पप्पा मला वेश्या बोलायचे...', अभिनेत्रीची 'ती' गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल शॉक!
आता कर्नल सोफियाची बहीण आली चर्चेत; बघून व्हाल थक्क
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!