Photo Credit; instagram

Arrow

Sara Tendulkar ची जंगल सफारी, शेअर केले खास Video

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 संपताच सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पोहोचली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकरने लंडनवरून नैरोबी गाठलं आहे. याचे फोटो आणि व्हिडिओही तिने शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नैरोबीमधील मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमध्ये सारा फिरायला गेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मसाई मारा हे केनियाचे जगप्रसिद्ध अभयारण्य आहे. हे टांझानियाच्या सीमेवर वसलेले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साराने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती मसाई माराच्या जंगलात सिंहांना कॅप्चर करताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

सारा अलीकडेच IPL 2023 सीझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि तिचा भाऊ अर्जुनला चिअर करताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकर नेहमीच ट्रॅव्हल करताना दिसते. आयपीएलपूर्वी ती गोव्यालाही गेली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडिया सेन्सेशन सारा तेंडुलकर सतत अॅक्टिव्ह असते.

हँगओव्हर का होतो? नेमकं कारण समजून घ्या..

पुढील वेब स्टोरी