Photo Credit; instagram

Arrow

Mrunal Thakur च्या फिटनेसचं खास रहस्य, तुम्हीही करा ट्राय!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही सर्वात सुंदर फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मृणाल तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते आणि नियमित व्यायाम करते.

Photo Credit; instagram

Arrow

मृणाल अनेकदा जिममध्ये वर्कआउट करतानाचे व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये मृणाल ठाकूर वेगवेगळे व्यायाम करताना दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

मृणाल ठाकूर जिममध्ये पुल अप्स, स्क्वॅट्स, डेडलिफ्ट आणि पुल डाउन असे अनेक व्यायाम करत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरचा हा वर्कआउट व्हिडीओ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फिटनेस राखण्यासाठी मृणाल ठाकूर डाएटसोबतच वर्कआउटवर पूर्ण लक्ष केंद्रित करते. 

Photo Credit; instagram

Arrow

मृणाल ठाकूर नेहमी तिच्या डाएटमध्ये सर्व आवश्यक गोष्टींचा समावेश करते, ज्यामुळे तिच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळते.

Janhvi Kapoor ने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न? चाहत्यांना..

पुढील वेब स्टोरी