Arrow
Shahrukh khan : प्रायव्हेट जेट, महलासारखं घर, आलिशान आयुष्य जगतात 'जवान'चे स्टार्स
Arrow
शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे.
Arrow
या सिनेमात अभिनय करणारे कलाकार आलिशान आयुष्य जगतात. सूरूवात शाहरूख पासून करूयात.
Arrow
शाहरुखचे मुंबईत मन्नतसारखे आलिशान घर आहे. दुबईतही त्याने प्रॉपर्टी घेतली आहे.
Arrow
शाहरुख जवळ रॉल्स ऱॉयस, ह्युंदाई क्रेटा,बीएमडब्ल्यू 6 अशी आलिशान कार आहेत.
Arrow
मीडिया रीपोर्टनुसार, दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा 200 कोटींच्या संपत्तीची मालक आहे.
Arrow
नयनताराकडे खाजगी जेटशिवाय BMW 5 Series,Ford Endeavour सारखी महागडी वाहने आहेत.
Arrow
खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या विजय सेतुपतीकडे महागड्या कार आणि बाईक्स आहेत,
Arrow
विजयच्या कार कलेक्शनमध्ये BMW 7, Mini Cooper आणि Toyota Innova यांचा समावेश आहे.
Arrow
शाहरुखच्या चित्रपटात दीपिकाने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
Arrow
दीपिकाजवळ Mercedes Maybach S500, Audi Q7, BMW 5 Series सारख्या महागड्या गाड्या आहेत.
Arrow
दीपिकाचे मुंबईत एक आलिशान घरही आहे. तिला महागड्या बॅग, घड्याळे आणि हिऱ्यांचे दागिन्यांचा शौक आहे.
Dahi Handi 2023 : मनसेच्या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकाची 9 थरांची सलामी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा