Arrow
Dahi Handi 2023 : मनसेच्या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकाची 9 थरांची सलामी
Arrow
ठाण्यात मनसेने दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीला गोविंदा पथकाचा भरघोस प्रतिसाद होता.
Arrow
या मनसेच्या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकाने हजेरी लावली होती.
Arrow
जय जवान गोविंदा पथकाने यावेळी 9 थरांची सलामी दिली होती.
Arrow
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी जय जवान गोविंदा पथकाची सलामी पाहायला उपस्थित होते.
Arrow
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जय जवान
पथकाने
हे थर रचत ते खाली उतरले होते.
Arrow
हे थर रचून जय जवान गोविंदा पथकाने त्यांचा नऊ थरांचा विक्रम कायम ठेवला आहे.
Arrow
जर जय जवानने 10 थर
लावले तर हा मोठा विक्रम ठरणार आहे.
बुमराहनंतर हा खेळाडू होणार 'बाबा',पत्नी होती बास्केटबॉल प्लेयर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा