Photo Credit; instagram

Arrow

'आईची सावलीच जशी' रवीना टंडनच्या लेकीवर सगळ्यांनाच खिळल्या नजरा!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रवीना टंडन वयाच्या 48 व्या वर्षीही चाहत्यांना तिच्या सौंदर्याने आणि फिटनेसने चाहत्यांना घायाळ करते.

Photo Credit; instagram

Arrow

रवीना आणि राशा शनिवारी (15 जुलै) रात्री चित्रपट लेखक आणि निर्माते हिमांशू शर्मा-कनिका ढिल्लन यांच्या हाउस वॉर्मिंग पार्टीत दिसल्या.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी रवीना टंडनची 18 वर्षांची मुलगी राशा तिच्या आईपेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती.

Photo Credit; instagram

Arrow

रवीना आणि तिची मुलगी राशाने काळ्या रंगाचा आउटफिट कॅरी केला होता.  यासह, ग्लोइंग मेकअप आणि केस मोकळे ठेवले होते.

Photo Credit; instagram

Arrow

रवीनाने मुलगी राशासोबत पापाराझींना अनेक पोज दिल्या. आई-लेकीच्या ग्लॅमरस स्टाईलवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

यावर एका यूजरने लिहिलं, 'राशा तिच्या आईसारखी सुंदर आहे.' आणखी एका यूजरने लिहिलं, 'रवीना अजूनही तिच्या मुलीपेक्षा सुंदर दिसते.'

Photo Credit; instagram

Arrow

तर काही यूजर्सनी राशाला रवीनाची सावली म्हटलं. तिने मागेच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. 18 वर्षांची राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, राशा तिच्या पहिल्या चित्रपटात अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणसोबत दिसणार आहे. राशाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Seema Haider : 'सीमा धोकेबाज है..', बालमैत्रीण म्हणाली, 'आज ती हिंदू, उद्या..'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा