Arrow
Shweta Tiwari : दोन लग्न मोडली...तरी खरं प्रेम मिळालं नाही, कोण आहे 'ही' अभिनेत्री?
Arrow
श्वेता तिवारी फिल्म इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. तिच्या सुंदरतेची आणि फिटनेसची खूप चर्चा असते.
Arrow
टीव्हीपासून करिअरला सुरुवात करणारी श्वेता बॉलिवूडसह भोजपूरी सिनेमांमध्येही झळकली आहे.
Arrow
श्वेताची फिटनेस पाहून तिला खरचं दोन मुले आहेत, यावर अनेकांना विश्वास बसत नाही.
Arrow
टीव्हीची सुपरमॉम असलेल्या श्वेताचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. पण हे लग्न फार काळ टीकले नाही.
Arrow
श्वेताने दुसरे लग्न अभिनव कोहलीसोबत केले होते, या लग्नातही तिचा घटस्फोट झाला.
Arrow
या लग्नापासून श्वेताला पलक आणि रेयांश अशी दोन मुले आहेत. पलक तिवारी देखील सोशल मीडियावर चर्चेत असते.
Arrow
सध्या श्वेता तिवारी आणि पलक तिवारी या दोन्ही मायलेकींची जोडी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.
...अन् Allu Arjun ने पत्नीला मिठी मारत केलं लिपलॉक!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी.. फोटोंची होतेय तुफान चर्चा
नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?
जेन्डर ट्रान्फॉर्मेशन करुन 'हा' क्रिकेटर बनला मुलगी... सलमान खानच्या शोमध्ये होणार एन्ट्री?