Photo Credit
Arrow
Arjun Tendulkar: अर्जूनला आयपीएलमध्ये संधी, सारा तेंडुलकरला गगन झालं ठेगणं
Arrow
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अखेर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळाली.
Arrow
मुंबई इंडियन्सकडून अर्जून तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केले. अर्जून कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खेळला.
Arrow
अर्जून तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर सारा तेंडुलकरला गगन ठेगणं झालं. यावेळी ती स्टेडियममध्ये होती.
Arrow
सारा तेंडुलकरने टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Arrow
2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने 30 लाखांची बोली लावत अर्जून तेंडुलकरला आपल्या टीममध्ये घेतलं.
डेब्यू सामन्यात हट्ट्रीक विकेट घेणारा विजय कुमार वैशाख कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral