श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेऊन पाच वर्षे झाली आहेत मात्र ती अजूनही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
बोनी यांनी केवळ श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू नसल्याचे सांगत तिच्या मृत्यूची अनेक तास चौकशी झाल्याचे सांगितले.
श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल बोनी म्हणतात की, तिचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. तो अपघात होता. त्यावेळी मी त्याबद्दल काहीही बोलायचे नाही असे ठरवले होते कारण मी 24 ते 48 तास बोललो होतो.
बोनी म्हणतात की, हे प्रकरण नंतर प्रसारमाध्यमांच्या दबावाखाली होते. त्यामुळे पोलिसांनाही माझी चौकशी करावी लागली.
श्रीदेवीच्या मृत्यूचा तपास कित्येक तास केल्यानंतर त्यामध्ये काहीही आढळून आले नाही. तरीही त्यावेळी लाय डिटेक्टर चाचण्या आणि इतर सर्व प्रकारच्या चाचण्यांचा करण्यात आल्या होत्या.
पोलिसांच्या तपासानंतर तो अपघाती मृ्त्यू असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी काही कारणं सांगितली आहेत.
बोनी कपूर म्हणतात की, तिला फिटनेसबद्दल प्रचंड आवड होती. त्यामुळे ती अनेकदा उपाशीही राहायची. त्याचाही परिणाम झाला होता.
माझ्याबरोबर लग्न केल्यानंतर ती अनेकदा क्रॅश डाएटवर असायची. त्यामुळे रक्तदाबही तिचा कमी असायचा. त्यामुळे काळजी घ्यावी लागायची.
महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं?