Photo Credit; instagram
Arrow
Kidney Stone चा त्रास होतोय? 'हे' घरगुती उपचार करा ट्राय
Photo Credit; instagram
Arrow
किडनी स्टोनचा ज्यांना त्रास होतोय त्यांनी सिंहपर्णी नावाच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा चहा प्यावा. यामुळे किडनी निरोगी राहते.
Photo Credit; instagram
Arrow
तुळशीचा चहा खूप फायदेशीर आहे यामुळे स्टोनचा त्रास कमी होतो तसंच ते विरघळण्यासाठीही प्रभावी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये सायट्रिक अॅसिड असतं जे स्टोन विरघळण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
कॅल्शियमयुक्त पदार्थ जसं की, दूध, दही, चीज खाल्ल्याने किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता कमी होते.
Photo Credit; instagram
Arrow
ओव्याच्या रोपाची मुळं किडनी स्टोन तयार करणारे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
Arrow
आवळा, संत्री, लिंबू अशा फळांचा आहारात समावेश करा. यामधील सायट्रिक अॅसिड किडनी स्टोन विरघळण्यास मदत करते.
Ajay Devgan-Kajol घेणार होते घटस्फोट? मग...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फक्त 30 दिवसांत चरबी विरघळेल; दालचिनीचा 'असा' करा वापर
'हे' 3 ड्रायफ्रूट्स खा... शरीर राहील आतून थंड, कसं कराल सेवन?
ग्रीक दही खाल्ल्याने खरंच चरबी झरझर वितळते?
बिअर प्यायल्यानंतर नशेसाठी व्हिसकी घेतात? कसा होतो परिणाम?