Photo Credit; instagram

Arrow

Ajay Devgan-Kajol घेणार होते घटस्फोट? मग...

Photo Credit; instagram

Arrow

काजोल आणि अजय देवगणच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला असेल.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांना धक्का बसला होता की, बॉलिवूडच्या या लाडक्या कपलमध्ये घडलं तरी काय? 

Photo Credit; instagram

Arrow

पण त्यानंतर अभिनेत्यानेच या बातम्यांवर फॅमिली फोटो पोस्ट करून प्रत्येक अफवेला पूर्णविराम दिला. 

Photo Credit; instagram

Arrow

ही केवळ अफवा होती, हे सिद्ध झालं, पण चाहते आजपर्यंत या खोट्या बातम्या विसरलेले नाहीत. 

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच, जेव्हा अजय देवगण पत्नी काजोलसोबत गदर 2 च्या सक्सेस पार्टीला पोहोचला तेव्हा चाहत्यांना त्यांच्या घटस्फोटाची खोटी बातमी आठवली. 

Photo Credit; instagram

Arrow

अजय यावेळी काळा कुर्ता पायजमा घालून आणि काजोलसोबत हातात हात घालून फिरताना दिसला. अभिनेत्री साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी यूजर्स अशा अफवा पसरवणाऱ्यांना म्हणाले की, त्यांच्याकडे काम नाही, त्यांना वाटलं तर ते कोणालाही वेगळं करतील.

Photo Credit; instagram

Arrow

काजोल नुकतीच द ट्रायल वेब सीरिजमध्ये दिसली होती. तर अजयचा भोला चित्रपट प्रदर्शित झाला.  

बाबा बागेश्वरला भेटण्यासाठी पोहोचला 'हा' स्टार क्रिकेटर; Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी