Photo Credit; instagram

Arrow

बाबा बागेश्वरला भेटण्यासाठी पोहोचला 'हा' स्टार क्रिकेटर; Video व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

स्टार खेळाडू आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहलला आशिया चष्काच्या १७ सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आता चहल बागेश्वर बाबाच्या शरणी पोहोचला. बागेश्वर धाम सरकारच्या अधिकृत हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल बागेश्वर धाम सरकारला भेट देण्यासाठी सीकरमध्ये पोहोचला.' 

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहल बाबा बागेश्वरची स्तुती करताना दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी कुलदीप यादवने बागेश्वर बाबाची भेट घेतली होती. आशिया चषक स्पर्धेत कुलदीप भारतीय संघाचा भाग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चहलने 2021 पासून 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 26.62 च्या सरासरीने 29 विकेट घेतल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या चमकदार कामगिरीनंतरही चहलच्या संघाला आशिया चषकासाठी भारतात स्थान मिळवता आलं नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

चहलबाबत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, 'चहलने भारतासाठी चमकदार कामगिरी केली. दोन रिस्ट स्पिनर्स बसवणं खरोखरच अवघड होतं, म्हणूनच आम्ही कुलदीपसोबत गेलो आहोत.'

Ice Cream Flavours : भारतात सर्वाधिक आवडीने खाल्ले जाणारे आइस्क्रीम फ्लेवर्स कोणते?

पुढील वेब स्टोरी