Photo Credit; instagram

Arrow

सुहाना ते सारा... टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड स्टार्सची मुलं जरी फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी त्यांची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रसिद्ध स्टारकिड्स सुहाना खान, सारा तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्याने पारंपारिक ड्रेसमध्ये फोटो शेअर केले.

Photo Credit; instagram

Arrow

हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत आणि चाहत्यांना ते खूप आवडत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग जाणून घेऊया कोणी काय आउटफिट कॅरी केलं होतं. ज्यात त्यांची देसी स्टाइल खूपच सुंदर होती.

Photo Credit; instagram

Arrow

सुहाना खानने पांढऱ्या रंगाचा कुर्ता सेट घातला होता. त्यावर तिने नेटेड दुपटा कॅरी केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

यू-नेक स्ट्रॅपी कुर्त्याला सरळ हेमलाइनवर टॅसेल्स होते. त्यावर लाल बिंदी, मोकळे केस ठेवत तिचा देसी लूक पाहायला मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर खरं तर खूप फॅशनेबल आहे. 19 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानींच्या गणेश चतुर्थी सेलिब्रेशनमध्ये साराने अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

साराला रफल्ड साडीसह स्लीव्हलेस स्ट्रिंग ब्लाउज कॅरी केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

केसांमध्ये गजरा माळत तिचा हा लुक आणखी वाढला. तिने हेवी मेकअपसह ग्लॉसी लिप शेडने तिच्या लुकला फायनल टच दिला.

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ बच्चन यांची नात, नव्या नंदा हिनेही गणेश उत्सवासाठी पारंपरिक लूक निवडला. यावेळी नव्याने बांधणी साडी परिधान केली होती ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट?

पुढील वेब स्टोरी