Photo Credit; instagram

Arrow

Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट?

Photo Credit; instagram

Arrow

ट्रेंडिंग कपल राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा शाही विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Photo Credit; instagram

Arrow

या शाही लग्नात टेनिस स्टार सानिया मिर्झा देखील सहभागी झाली होती. ती परिणीतीची चांगली मैत्रिण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सानिया मिरजेने मैत्रिणीच्या लग्नात तर हजेरी लावली पण तिने काय गिफ्ट दिलं हे जाणून घ्यायला मजा येणार नाही का?

Photo Credit; instagram

Arrow

याचे उत्तर स्वत: सानियाने दिलं. अलीकडेच पापाराझींनी सानियाला उदयपूर विमानतळावर पाहिले. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी तिला विचारलं की परिणीतीला काय गिफ्ट दिलं. यावर तिने खूप मजेशीर उत्तर दिले आणि म्हणाली, 'मी परिणीतीला माझे आशीर्वाद दिले.'

Photo Credit; instagram

Arrow

टेनिस स्टारने सांगितले, 'लग्नाचा कार्यक्रम खूप चांगला होता. तिने तिच्या मैत्रिणीच्या लग्नात खूप मजा केली.'

राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo

पुढील वेब स्टोरी