Photo Credit; instagram
Arrow
स्वरा भास्कर बनली आई , मुलीला दिला जन्म...
Arrow
स्वरा भास्कर आई बनल्यामुळे तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे.
Arrow
स्वरा भास्करने 23 सप्टेंबर रोजी एका छोट्या परीला जन्म दिल्याचे म्हटले आहे. सध्या हे जोडपे दिल्लीत आहे.
Arrow
स्वराने पोस्ट करताना लिहिले आहे की, माझी प्रार्थना देवाने ऐकली आहे आणि मला हा आशिर्वाद दिला आहे.
Arrow
आमची मुलगी राबिया हिचा जन्म 23 सप्टेंबर 2023 रोजी झाला आहे. त्यामुळे मला तुमच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करते.
Arrow
स्वराने हॉस्पिटलमधील फोटो शेअर करताना तिने म्हटले आहे की, आता माझं जग सगळं नवी आहे.
Arrow
स्वराने सगळ्यांचे आभार मानले आहेत, तिने म्हटले आहे की, तुमच्या साऱ्यांमुळे माझं बाळ खूप भाग्यवान आहे.
Arrow
स्वरावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सेलिब्रिटींसह सर्वजण तिच्या मुलीसाठी शुभेच्छा देत आहेत.
Arrow
स्वराने फेब्रुवारी 2023 मध्ये तिने फहादसोबत कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर मार्चमध्ये दोघांनीही पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते.
तुमचीही प्रेमात उडालीये झोप ? कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा