Photo Credit; instagram

Arrow

Tea Side Effects : जेवणानंतर तुम्हालाही चहा प्यायची सवय? मग हे वाचा

Arrow

असंख्य लोक दिवसाची सुरुवात अद्रकीचा गरम चहा घेऊन करतात. 

Arrow

तुम्हीही चहा प्रेमी असाल, तर तल्लफ स्वस्थ बसू देत नसेल; पण ही गोष्ट हानिकारक ठरू शकते.

Arrow

अनेकजण पोटभर जेवण केल्यानंतर झोप येते किंवा आळस येतो म्हणून  चहा घेतात.

Arrow

जेवणानंतर चहा घेण्याची ही सवय फायद्यांऐवजी तुम्हाला जास्त हानिकारक ठरू शकते.

Arrow

याचे दुष्परिणाम लगेच दिसणार नाहीत, पण यामुळे शरीर प्रोटीन व्यवस्थित शोषू शकत नाही. 

Arrow

संशोधन असं सांगत की, चहाच्या पानांमध्ये टॅनिक अॅसिड असतं. ते जेवणातील प्रोटीन, आयरनसोबत रिअॅक्सन करत आणि पचू देत नाही.

Arrow

त्यामुळेच असं म्हटलं जातं की, जेवणाच्या एक तास आधी आणि एक तास नंतर चहा पिणं टाळावं. 

Arrow

चहामध्ये कॅफिन असते, त्यामुळे हे लक्षात ठेवा की रात्रीच्या जेवणानंतर चहा घेणं टाळावं.

मलायकासोबत ब्रेक, अर्जून कपूर कुणाच्या पडला प्रेमात?

पुढील वेब स्टोरी