Arrow
Hasin Jahan : मोहम्मद शमीच्या बायकोने शेअर केले खास फोटो
Arrow
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीची बायको हसीन जहाँ सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
Arrow
हसीन जहाँ तिच्या इस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
Arrow
हसीन जहाँने नुकतेच तिच्या बेडरूममधले फोटो शेअर केले आहेत.
Arrow
या फोटोमध्ये हसीन जहाँ तिच्या बेडरूममध्ये बसून सॉफ्ट ड्रिंक घेताना दिसली आहे.
Arrow
हसीन जहाँच्या या फोटोवर फॅन्स लाईक्स आणि कमेंट करत आहेत.
Arrow
2012 च्या आयपीएल सामन्या दरम्यान मोहम्मद शमी आणि हसीन जहाँची भेट झाली होती.
Arrow
हसीन जहाँ त्यावेळेस कोलकत्ता नाईट राईडर्स संघाची चीअर लीडर्स होती.
Arrow
हसीन जहाँच्या बंगाली ब्युटीवर मोहम्मद शमी पहिल्याच भेटीत फिदा झाला होता.
अभिनेत्रीला आली पतीची आठवण, रोमँटिक व्हिडिओ शेअर करून लिहिलं...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन