Photo Credit; instagram
Arrow
मराठमोळी अभिनेत्री समुद्रकिनारी, बिकिनी... दिसतेय जरा जास्तच हॉट-बोल्ड!
Photo Credit; instagram
Arrow
टीव्ही अभिनेत्री प्रणाली घोगरेने अनेक हिंदी, मराठी, तेलुगू मालिकांमध्ये काम केलंय. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
Photo Credit; instagram
Arrow
प्रणाली घोगरे मराठमोळी असून मूळची बारामती शहरातून आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रणालीने लहानपणापासून अभिनयाची आवड ठेवली. शालेय शिक्षणानंतर तिने अभिनयालाही सुरूवात केली.
Photo Credit; instagram
Arrow
तिने सुरूवातीच्या काळात मॉडेलिंगही केली. कमी वयातच तिने टीव्ही इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावलं.
Photo Credit; instagram
Arrow
२८ वर्षीय प्रणालीने विविध हिंदी सीरियल्स केल्या आहेत. जसं की, मेरे रंग में रंगने वाली, राजा बेटा, चंद्रगुप्त मौर्य, रणांगण...
Photo Credit; instagram
Arrow
प्रणालीला मोकळ्या वेळेत वाचण, नृत्य आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच स्वत:ला मेन्टेन ठेवण्यासाठी प्रणाली दररोज व्यायाम आणि योगा करते.
Plus Size Models: भारतातील Top 12 प्लस साइज मॉडल्स!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आता कर्नल सोफियाची बहीण आली चर्चेत; बघून व्हाल थक्क
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?