Photo Credit मुंबई tak

Arrow

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 11 गाड्यांचा चक्काचूर!

Photo Credit मुंबई tak

Arrow

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली एक्झिटजवळ भीषण अपघात झाला आहे.

Photo Credit मुंबई tak

Arrow

या भयानक अपघातात जवळजवळ 11 वाहनांनी एकमेकांना धडक दिली. ज्यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Photo Credit मुंबई tak

Arrow

प्राथमिक माहितीनुसार सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर, अनेकजण जखमी झाले आहेत.

Photo Credit मुंबई tak

Arrow

अपघातानंतर फायर विभाग आणि आयआरबीच्या टीम घटनास्थळी पोहचल्या आहेत.

Photo Credit मुंबई tak

Arrow

अपघातात ट्रक, स्वीफ्ट आणि अर्टीगा अशी वेगवेगळी वाहने एकमेकांवर अदळल्याने वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

Photo Credit मुंबई tak

Arrow

याशिवाय स्थानिकांनी अपघातग्रस्तांची मदत केली. तर, वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

Photo Credit मुंबई tak

Arrow

अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून रायगड पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Photo Credit मुंबई tak

Arrow

बोरघाट उतरत असताना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने किंवा ब्रेक फेल झाल्याने हे घडलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे.

Janhvi Kapoor: हिरवागार ड्रेस पाहून चाहते जान्हवीला म्हणाले, तुला...

पुढील वेब स्टोरी