Photo Credit instagram
Arrow
IPL मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या या 'मिस्ट्री गर्ल्स' समोर अभिनेत्रीही फिक्या...
Arrow
आयपीएलच्या गेल्या 3-4 हंगामापासून मिस्ट्री गर्ल्सचे फोटो व्हायरल होत चर्चेत आले आहेत. यानंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.
Arrow
काव्या मारन, सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ 2018 च्या हंगामात पहिल्यांदाच चर्चेत आली. SRH च्या सामन्यांदरम्यान तिला नेहमी स्पॉट केलं जातं.
Arrow
आयपीएलच्या शेवटच्या हंगामात सीएसके फॅन गर्ल श्रुती तुलीचाच बोलबाला होता. ती CSK आणि PBKS यांच्यातील सामन्यादरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आलेली.
Arrow
शशी धिमान हिला कोणत्या परिचयाची गरज नाही. ती पंजाब किंग्जची सोशल मीडिया इनचार्ज असून तिने अनेकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत.
Arrow
गेल्या सीझनमध्ये आरती बेदी रातोरात प्रसिद्ध झाली. आरती ही अभिनेत्री आहे. इंस्टावर तिचे २.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Arrow
इशान किशनची कथित गर्लफ्रेंड अदिती हुंडिया 2019 मध्ये, मुंबई आणि CSK यांच्यातील सामन्यात पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली.
Arrow
आयपीएल 2020 मध्ये पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबई सामन्यात रियाना लालवानी खूप प्रसिद्ध झाली.
Arrow
IPL 2018 मध्ये दीपक चहरची बहीण मालती चहर चर्चेत होती. CSK आणि MI चा सामना पाहण्यासाठी आली असताना तिला कॅमेऱ्यात कॅप्चर केले गेले होते.
कुठे गेल्या 2 हजार रूपयांच्या 'त्या' गुलाबी नोटा? ATM मधून का येत नाही?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा