Photo Credit; instagram

Arrow

'Kiss सीन, पती अन्..', Family Man अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Photo Credit; instagram

Arrow

'फॅमिली मॅन अभिनेत्री प्रियामणीने नो किसिंग पॉलिसीबद्दल बोलताना म्हटलं की, हे सर्व तिच्यासाठी खूप अस्वस्थ करणारं असतं. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीने सांगितले की ती ऑनस्क्रीन किसिंग सीन करू शकत नाही कारण तिला तिच्या पतीला उत्तर द्यावे लागते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियामणी म्हणाली, "मी ऑनस्क्रीन किस करू शकत नाही. मला माहित आहे की मी फक्त भूमिका बजावत आहे."

Photo Credit; instagram

Arrow

प्रियामणी म्हणते, "मला पडद्यावर इतर कोणाचे चुंबन घ्यावे लागले तर मला स्वस्थ वाटणार नाही, कारण मला माझ्या पतीला उत्तर द्यावे लागेल."

Photo Credit; instagram

Arrow

प्रियामणी म्हणते की, "मी फक्त गालावर किस करु शकते त्याशिवाय दुसरा कोणताही सीन करण्यात मला कंफर्टेबल वाटत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

प्रियमणीने सांगितले की, "माझ्या कुटुंबातील सदस्य माझे शो पाहतात. त्यामुळेच ते पाहताना कोणालाही अस्वस्थ वाटू नये असे मला वाटते."

Photo Credit; instagram

Arrow

"माझे सासरकडील लोकं काहीही बोलणार नाहीत पण ही माझी वैयक्तिक निवड आहे."

Photo Credit; instagram

Arrow

प्रियामणीचे मुस्तफा राजसोबत 23 ऑगस्ट 2017 रोजी लग्न झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

वर्क फ्रंटवर प्रियामणी लवकरच 'मैदान' आणि 'जवान' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

53 वर्षीय महिलेने बिकिनी घातली अन्... पाहा नेमकं काय झालं

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा