Photo Credit; instagram

Arrow

Viral Video: स्टेजवर असं काही घडलं की, नवरी प्रचंड घाबरली पण नवरदेवाने...

Photo Credit; instagram

Arrow

सध्या सोशल मीडियावर स्टेजवर असलेल्या वधू-वराचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मग याच क्षणी असे काही घडले ज्यामुळे नवरी घाबरते. पण नवरदेव सर्व सांभाळून घेतो. त्यामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडीओमध्ये हे नवविवाहित जोडपे स्टेजवर एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ज्यावेळी नवरीची वरमाला घालण्याची वेळ येते. तेव्हा ती वरमाला तुटते.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर नवरदेव स्वत: वरमाळेचा तुटलेला दोरा बांधून ती जोडतो आणि नवरी ती वरमाला त्याच्या गळ्यात घालते.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान आजूबाजूचे लोक त्यांना कौतुकाने पाहत होते. हे सर्व पाहून नवरी हसायला लागते.

Photo Credit; instagram

Arrow

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. वेडिंग्स अनफोल्डेड नावाच्या अकाउंटवरून तो शेअर करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावर यूजर्सनी भरभरून कमेंट केल्या आहेत. काही लोकांनी त्यांच्यासोबत घडलेले असे प्रसंगही शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका युजरने लिहिले, 'माझ्यासोबतही असेच घडले होते. पण यामुळे काही वाईट घडले नाही. हे सर्व कथित असते. आमचे बाँडिंग खूप चांगले आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एका युजरने लिहिले, 'चांगले केले, नाहीतर कुणी दुसरे असते तर त्याने नवरीच्या घरच्यांना सुनावलं असतं.'

दिवसभर अंगात आळस राहतो? 'या' 4  उपायांमुळे व्हाल उत्साही...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा