Photo Credit; instagram

Arrow

दिवसभर अंगात आळस राहतो? 'या' 4  उपायांमुळे व्हाल उत्साही...

Photo Credit; instagram

Arrow

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून स्वत:ला उत्साही ठेवणे हेही एक मोठे आव्हान झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हालाही नेहमी थकवा, सुस्ती जाणवत असेल तर काही सोप्या योगासनांच्या मदतीने तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

सूर्य नमस्कार केल्याने शरीर दिवसभर ऊर्जादायी आणि उत्साही राहते. ते कोणत्याही आसनाच्या सुरुवातीला केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

नौकासन योग शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हा योग तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

नौकासन शरीरातील तणाव आणि थकवा दूर करण्यास तसेच मन शांत ठेवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

त्रिकोणासन हा योग उभा राहून केला जातो. हे आसन पश्वा कोनासन सारखे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्रिकोणासन शरीराचा थकवा दूर करते, ज्यामुळे आपण दिवसभर उत्साही राहतो. यामुळे चिंता आणि तणावही कमी होतो.

Photo Credit; instagram

Arrow

कमी ऊर्जा हे देखील आळशीपणाचे प्रमुख कारण आहे. भुजंगासन केल्याने शरीरातील मेटाबॉलीज्म वाढवते.

Photo Credit; instagram

Arrow

भुजंगासन पोटाची समस्या दूर करून भूक वाढवते. भरपूर खाल्ल्याने शरीर ऊर्जावान राहते.

रशियन मुलींच्या सौंदर्याचे काय आहे सीक्रेट?, फक्त एकच...

पुढील वेब स्टोरी