राजकारणातील सर्वात हॅण्डसम नेता!

Photo Credit facebook

Arrow

राज्यसभा खासदार राघव चड्ढा सध्या अभिनेत्री परिणीती चोप्रासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे.

Photo Credit facebook

Arrow

परिणीती आणि राघव यांनी या अफवांना कोणताही दुजोरा दिलेला नाही.

Photo Credit facebook

Arrow

खासदार राघव चड्ढा हे देखील त्यांच्या लूक आणि स्टाइलमुळे चर्चेत राहिले आहेत.

Photo Credit facebook

Arrow

खासदार राघव यांना इंडियन फॅशन अवॉर्ड्स 2021 मध्ये "मोस्ट स्टायलिश राजकारणी" हा पुरस्कार देखील मिळाला आहे.

Photo Credit facebook

Arrow

खासदार राघवच्या इंस्टाग्राम पोस्टवर लोक त्यांना सर्वात देखणा राजकारणी या नावाने कमेंट करतात.

Photo Credit facebook

Arrow

फार कमी लोकांना माहित असेल की खासदार राघव यांनी मॉडेलिंग देखील केलं आहे.

Photo Credit facebook

Arrow

मार्च 2022 मध्ये, खासदार राघव लॅक्मे फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर बनले होते.

Photo Credit facebook

Arrow

राघव चड्ढा यांचा हा पहिलाच मॉडेलिंग शो होता. डिझायनर पवन सचदेवासाठी हा रॅम्प वॉक केला होता.

Photo Credit facebook

Arrow

यावेळी राघव यांनी बेल्टेड ब्लेझर, ऑरेंज क्लोजर, मॅचिंग ट्राउझर्ससह पोलो नेक शर्ट घातला होता.

Photo Credit facebook

Arrow

अंबानींच्या पार्टीत कियाराच्या ग्लॅमरस अदा, सॉलिड ड्रेसिंग सेन्स

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा