Photo Credit; instagram

Arrow

'या' 10 ड्राय फ्रुट्समुळे झटपट होईल तुमचं Weight Loss!

Photo Credit; instagram

Arrow

केवळ जिममध्ये घाम गाळून निरोगी वजन राखता येत नाही. यात पौष्टिक आहाराचही तितकंच महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी असे 10 ड्राय फ्रूट्स आहेत ज्यामुळे झटपट वजन कमी करण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

बदाममध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर, प्रोटीन, मोनो-सॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून आरोग्य सुधारतात.

Photo Credit; instagram

Arrow

पिस्ता हे फायबर समृद्ध असतात, यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरल्यासारखे राहते. ते पचनासाठी चांगले असतात.

Photo Credit; instagram

Arrow

काजू मॅग्नेशियम समृद्ध असते, जे वजन कमी करण्यास देखील मदत करते. ते आणि शरीरात चरबी आणि कार्बोहायड्रेट नियंत्रित करते.

Photo Credit; instagram

Arrow

खजूर हाय फायबरने समृद्ध असतात जे भूक कमी करण्यास मदत करतात आणि व्हिटॅमिन बी 5 ने भरलेले असतात.

Photo Credit; instagram

Arrow

अक्रोड ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि अल्फा-लिनोलेनिक ऍसिड सारख्या चांगल्या चरबींनी समृद्ध आहेत जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

ब्राझील नट्समध्ये एल-आर्जिनिन नावाचे अत्यावश्यक अमीनो आम्ल असते, जे फॅट कमी करण्यासाठी मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

हेझलनट्स फायबर आणि निरोगी चरबीने समृद्ध आहेत जे मेटाबॉलिझम वाढवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

जर्दाळू मॅग्नेशियमने भरलेले असतात, जे चरबी मेटाबॉलिझम नियंत्रित करतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अंजीरमध्ये आहारातील फायबर भरपूर असते जे पचनसंस्थेला चांगले कार्य करण्यास मदत करते जे वजन कमी करण्यासही फायदेशीरस ठरते.

IND Vs AUS: फोन, टॅब, लॅपटॉप अन् टीव्हीवर वर्ल्ड कपची फुल फ्री मजा!

पुढील वेब स्टोरी