Photo Credit; instagram

Arrow

'या' 3 गोष्टींमुळे तुमचं सौंदर्य राहील सदाबहार, अगदी कॉलेजवयीन तरूणींसारखं!

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येकाला आयुष्यभर तरुण आणि सुंदर दिसण्याची इच्छा असते पण हे शक्य होत नाही. वाढत्या वयाबरोबर शरीरात अनेक बदल घडू लागतात, ज्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसून येतो.

Photo Credit; instagram

Arrow

वृद्धत्व ही एक सामान्य प्रक्रिया आहे जी आपण थांबवू शकत नाही पण याची चिन्हे कमी करू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

अशाच तुम्हाला फक्त तीन गोष्टी सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दिसणारी वृद्धत्वाची चिन्हे कमी करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

दीर्घकाळ तरूण आणि सुंदर दिसण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे आपल्या आहारात फळांचा समावेश करणे.

Photo Credit; instagram

Arrow

ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी, अव्हाकाडो आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व आणि खनिजे असतात जे त्वचेचे संरक्षण करतात.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय ब्रोकोली, पालक, केळं, करवंद, रताळे, टोमॅटो, गाजर या भाज्याही रोज खाव्यात.

Photo Credit; instagram

Arrow

बहुतेक भाज्यांमध्ये बीटा कॅरोटीन आणि लाइकोपीन सारखे घटक असतात जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात.

Photo Credit; instagram

Arrow

आपण सर्वजण आपला बहुतांश वेळ मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीवर घालवतो जे HEV उत्सर्जित करतात ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते.

Weight Loss करताना वर्कआउटनंतर काय खाल्लं पाहिजे?

पुढील वेब स्टोरी