Photo Credit; instagram

Arrow

'या' 3 वस्तू तुमच्या शरीरला करतील पोकळ, होईल अक्षरश: सांगाडा!

Photo Credit; instagram

Arrow

शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन B12 खूप महत्वाचे आहे. B12 च्या कमतरतेला लोक किरकोळ समतात, पण यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिटॅमिन B12 शरीरात लाल रक्तपेशी, डीएनए बनवण्यासोबतच मेंदू आणि मज्जातंतूंच्या पेशींना मजबूतही बनवतात.

Photo Credit; instagram

Arrow

शरीरात व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे अॅनिमियाचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

पुरुषांनी दररोज 2.4 मायक्रोग्रॅम आणि महिलांनी 2.6 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन B12 चे सेवन केले पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

जास्त प्रमाणात मद्यपान, मिरची-मसाल्यांचे अतिसेवन आणि खूप गोड खाणे यामुळे व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचा सामना करावा लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

मज्जातंतूंवर दबाव, मज्जातंतुवेदना, न्यूरोपॅथी, रक्तपुरवठा कमी होणे, हायपरव्हेंटिलेशन, मधुमेह, मल्टिपल स्क्लेरोसिस हे आजार B12 च्या कमतरतेचे संकेत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

भूक न लागणे, वजन कमी होणे, जीभ सुजणे, अंधुक दृष्टी, चिडचिड, अशक्तपणा, हात-पाय सुन्न होणे हे ही याचे संकेत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मांस, पोल्ट्री उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज आणि दही यांचे सेवन व्हिटॅमिन B12 चे उत्तम स्त्रोत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जर काही गंभीर समस्या आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे.

शिल्पा शेट्टी ते मलायका... Bollywood च्या तारुण्याचं एकच आहे रहस्य

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा