Photo Credit instagram

Arrow

India-Pak: ...तरीही पाकिस्तानकडून भारत मागवतो 'या' 8 गोष्टी, तुम्हीही वापरता!

Photo Credit instagram

Arrow

पाकिस्तान आज सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गरीबी आणि वस्तूंच्या टंचाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.

Photo Credit instagram

Arrow

शत्रुत्व असले तरी पाकिस्तानच्या आर्थिक व्यवस्थेत सुधारणा होणे भारतासाठी आवश्यक आहे, यामागे मोठे कारण आहे.

Photo Credit instagram

Arrow

पाकिस्तानात काही जीवनावश्यक वस्तू आहेत ज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यांची आयात भारतात केली जाते.

Photo Credit instagram

Arrow

मीठापासून ते चामड्याच्या वस्तूंपर्यंत अशा अनेक आवश्यक वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.

Photo Credit instagram

Arrow

सैंधव मीठ जे केवळ पाकिस्तानातून भारतात येते. भारतात या मीठाचे सेवन उपवासादिवशी जास्त केले जाते.

Photo Credit instagram

Arrow

याशिवाय सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जाणारी मुलतानी मातीही पाकिस्तानातून भारतात आयात केली जाते.

Photo Credit instagram

Arrow

पाकिस्तानमध्ये बनवलेल्या चामड्याच्या वस्तूही मोठ्या प्रमाणात भारतात आयात केल्या जातात. तसेच, कापूसही येतो.

Photo Credit instagram

Arrow

आर्थिक मंदीला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तानातून भारतात स्टील आणि तांबे मोठ्या प्रमाणात आयात होते.

Photo Credit instagram

Arrow

याशिवाय चष्म्यांमध्ये वापरले जाणारे ऑप्टिकल्स, बिनानी सिमेंट, सल्फर, चुना आणि दगडही पाकिस्तानातून भारतात येतात.

साखरेसारखी दिसणारी 'ही' पांढरी गोष्ट उन्हाळ्यात शरीराला देते थंडावा, असे करा सेवन...

पुढील वेब स्टोरी