Photo Credit; instagram
Arrow
तुम्हीही चहा पिताना करता का ही चूक? वेळीच करा बंद
Photo Credit; instagram
Arrow
भारतात चहाप्रेमी कमी नाहीत. इतकंच काय लोक डोकेदुखीचा त्रास झाला तरी चहा पितात.
Arrow
घरी कुणीही आलं तरी त्याला चहा दिलाच जातो. चहासोबत स्नॅक्स खाण्याचीही सवय अनेकांना आहे.
Arrow
पण असे काही पदार्थ आहेत जे चहा पिताना, अगोदर किंवा नंतर खाणं धोक्याचं ठरू शकतं.
Arrow
चहा प्यायल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड्रींक, आईस्क्रीम खाणे टाळावं.
Arrow
चहा घेतल्यानंतर लगेच ग्रीन सलाड वा अंकूर आलेले कडधान्य खाऊ नये.
Arrow
चहा प्यायल्यानंतर लगेच लिंबापासून बनवलेला कोणताही पदार्थ खाणे टाळावं.
Arrow
चहा घेताना बेसनापासून बनवलेले पदार्थ खाणेही टाळायला हवे, त्यामुळे त्रास होऊ शकतो.
शाहरुख खानच्या जवानमध्ये शेतकऱ्यांची कोणती व्यथा दाखवलीये?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा