Photo Credit; instagram

Arrow

छोट्या पडद्यावरील 'हे' स्टार्स आहेत एकमेकांचे कट्टर दुश्मन!

Photo Credit; instagram

Arrow

शालीन भानोत आणि सुंबुल तौकीर खान यांच्यात 36 चा आकडा आहे. दोघं एकमेकांशी बोलणं तर लांबच राहिलं पण पाहातही नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री रश्मि देसाई आणि जॅस्मिन बहसीन एकमेकांपासून लांबच राहाणं पसंत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अनुपमा फेम रूपाली गांगुली आणि सुधांशु पांडे यांच्यातही अनेकदा भांडणं झाली आहेत. दोघंही सेटवर एकमेकांपासून लांबच राहातात.

Photo Credit; instagram

Arrow

'ये है मोहब्बते'मधील दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांची टीव्हीवरील हिट जोडी मानली जाते. पण त्यांचं जराही पटत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

रिअॅलिटी स्टार रिधिमा पंडित आणि शमिता शेट्टी यांच्यातही अनेकदा बाचाबाची झाली आहे. त्या एकमेकींशी बोलतही नाही.

Good News: मस्तच... मान्सून केरळात धडकला, महाराष्ट्रात कधी आगमन?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा