Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबीच्या 'या' आदेशामुळे गोंधळ, झाली प्रचंड ट्रोल

Photo Credit; instagram

Arrow

सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या IAS अधिकारी टीना दाबी या सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात.

Photo Credit; instagram

Arrow

पण असे काही घडले ज्यामुळे त्यांना आता प्रचंड ट्रोल केले जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ट्विटरवर यूजर्स टीना दाबींवर जोरदार टीका करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

वास्तविक, टीना दाबी या सध्या जैसलमेरमध्ये जिल्हाधिकारी आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

जैसलमेरमध्ये हिंदू विस्थापितांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर चालविण्यात आला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यूआयटीच्या या कारवाईबाबत लोक जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्यावर नाराज आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

काँग्रेस सरकारवर राग काढण्याबरोबरच ते टीना दाबी यांच्यावरही टीकेची झोड उठवत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले की, टीना दाबीच्या आदेशानंतर घरांवर बुलडोझर चालवण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच वेळी, एका यूजरने हजारो हिंदू बेघर झाल्याचंही म्हटलं आहे.

Sonali Kulkarni चा बॅकलेस लुक! पाहताक्षणी चाहतेही…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा