Photo Credit; instagram
Arrow
बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...
Photo Credit; instagram
Arrow
राजस्थानच्या जैसलमेरमधील कलेक्टर टीना दाबी यांची धाकटी बहीण IAS रिया दाबी लग्नबंधनात अडकल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
राजस्थान केडरच्या IAS रिया यांनी IPS अधिकारी मनीष कुमार यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केले.
Photo Credit; instagram
Arrow
गृह मंत्रालयाच्या एका अधिसूचनेनुसार IAS रिया दाबी आणि IPS मनीष कुमार यांच्या लग्नाची पुष्टी झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याअंतर्गत महाराष्ट्र केडरचे आयपीएस मनीष कुमार यांना आता राजस्थान केडरमध्ये पाठवण्यात आले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, रिया आणि मनीषने त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Photo Credit; instagram
Arrow
आता लग्नाचे रिसेप्शन धुमधडाक्यात होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रिसेप्शनचा हा कार्यक्रम दिल्ली किंवा राजस्थानमधील कोणत्याही प्रसिद्ध ठिकाणी आयोजित केला जाऊ शकतो.
Monalisa : बोल्ड अभिनेत्री आता राजकारणात करणार एंट्री? म्हणाली...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
हसीन जहांच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा! मोहम्मद शमीची पत्नी आहे तरी कोण?
श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा