Arrow

एकेकाळी प्रयागराजमधील दहशतीला कारणीभूत असलेल्या अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Arrow

हत्या करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Arrow

यावेळी या हत्येसाठी हल्लेखोरांनी ज्या शस्त्राचा वापर केला, ते उघड झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Arrow

आज तकचे प्रतिनिधी अरविंद ओझा यांच्यानुसार, अतिक आणि अशरफ यांच्यावर ज्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या होत्या, ते अतिशय आधुनिक पिस्तूल आहे.

Arrow

हल्लेखोरांनी तुर्की बनावटीच्या जिगाना पिस्तुलाने अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे.

Arrow

सुमारे 5 ते 8 लाख किमतीचे हे पिस्तूल अगदी नवीन प्रकारचे असून ते अत्याधुनिक आहे.

Arrow

सिंगल शॉट आणि बर्स्ट फायरसाठी नवीन तंत्रज्ञानाने तयार केलेल्या या पिस्तुलाची जगभरात स्वतःची ओळख आहे.

Arrow

या पिस्तुलावर भारतात बंदी असली तरी हे पिस्तूल भारतात तस्करीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते.

उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी किती ग्लास पाणी प्यायला हवं?

पुढील वेब स्टोरी