Photo Credit; instagram
Arrow
Flower drinks: ट्राय करा 'या' 7 फ्लोरल ड्रिंक्स, लगेच बसेल 'किक'
Photo Credit; instagram
Arrow
लॅव्हेंडर लेमोनेड हे सुंदर दिसणारे रिफ्रेशिंग ड्रिंक पिऊन तर पाहा दिवसभर ताजेतवाने राहाल.
Photo Credit; instagram
Arrow
लॅव्हेंडर आणि ब्लूबेरीच्या चवदार फ्लोरल ड्रिंकचा नक्की आनंद घ्या.
Photo Credit; instagram
Arrow
शेवंतीच्या फुलांची वाइनही एकदा ट्राय करून पाहाच.
Photo Credit; instagram
Arrow
जास्वंदीच्या फुलांचा चहा पिऊन तुमच्या दिवसाची ताजीतवानी सुरूवात करा.
Photo Credit; instagram
Arrow
बटरफ्लाय पी थाई ब्लू टी या आलिशान पेयाने तुम्ही दिवसभर टवटवीत आणि सक्रिय राहाल.
Photo Credit; instagram
Arrow
लाइट पिंक रोझ कॉकटेल सुखदायक आणि स्वादिष्ट असलेले हलके पेय आहे. जे तुम्हाला किक आणि चव दोन्ही देऊ शकते.
Photo Credit; instagram
Arrow
एल्डरफ्लॉवर लेमोनेड काही फुलांचा रस आणि लिंबू मिश्रित एक जबरदस्त ड्रिंक आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत मुलं.. तुम्हाला किती जणांबद्दल माहितीये?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दररोज पाण्यात भिजवलेले २ अंजीर खा, अन् स्टॅमिना...
Weight Loss साठी Top 10 थर्मोजेनिक पदार्थ!
Weight Loss साठी 'या' 7 हाय फायबरयुक्त पदार्थांचा घ्या आस्वाद!
Weight Loss साठी स्वयंपाक करताना 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात!