Arrow
'या' स्टार क्रिकेटरची बायको IPLमध्ये होती चीअरलीडर
Arrow
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बायको हसीन जहॉं सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.
Arrow
हसीन जहॉंचे ग्रॅज्यूएशन झाले आहे आणि तिला मॉडेलिंग करायला आवडते.
Arrow
2012 साली एका सामन्या दरम्यान शमी आणि हसीन जहॉंची भेट झाली होती. त्यावेळी हसीन केकेआरची चीअऱलीडर होती.
Arrow
पहिल्य़ाच भेटीत मोहम्मद शमी हसीन जहॉंच्या प्रेमात पडला होता, अशी माहिती आहे.
Arrow
मोहम्मद शमी आणि हसीन जहॉंमध्ये हळुहळु प्रेम फुलले आणि पुढे जाऊन त्यांनी लग्न केले.
Arrow
मोहम्मद शमीचे लग्न फार काळ टीकलं नाही. आणि सध्या प्रकरण कोर्टात आहे.
Arrow
हसीन जहॉंने शमीवर दुसऱ्या मुलींसोबत चॅट केल्याचा आऱोप केला होता. या आरोपानंतर दोघेही वेगळे झाले होते.
Arrow
हसीन जहॉंने शमीचे प्रकरण सध्या कोर्टात असून यावर अद्याप निकाल आला नाही आहे.
Ridhima Pathak :लुक्स आणि अॅकरिंगने IPLगाजवली, धोनीच्या शहरातील ही ग्लॅंमरस गर्ल कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?