Photo Credit; instagram
Arrow
'तुमच्या मुलांचा मी ठेका घेतला नाही' Uorfi Javed असं का म्हणाली?
Photo Credit; instagram
Arrow
उर्फी जावेद, तिच्या विचित्र फॅशन निवडीसाठी ओळखली जाते, आज (४ ऑक्टोबर) इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ती सहभागी झाली.
Photo Credit; instagram
Arrow
उर्फी नेहमीच तिच्या किलर आणि रिव्हिलिंग स्टाइलमुळे चर्चेत असते. तिला इंटरनेट सेन्सेशन म्हणतात.
Photo Credit; instagram
Arrow
ती तिच्या फॅशनच्या आवडीनिवडींसह कोणत्याही मुद्द्यावर आपले मत व्यक्त करण्यापासून कधीही मागे हटली नाही.
Photo Credit; instagram
Arrow
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये उर्फीला प्रश्न विचारण्यात आला की, 'एक महिला तुला म्हणाली होती की, तूला बघून माझी टीनएज मुलगी बिघडतेय?'
Photo Credit; instagram
Arrow
यावर उर्फी म्हणाली, 'मी काय तुमच्या टीनएज मुलीचा ठेका घेतला आहे का? तुमची मुलगी तुम्ही सुधरवा.'
Photo Credit; instagram
Arrow
'तुम्ही जन्माला घातलं आहे तर तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे. मी तुमच्या मुलांना नाही सांभाळत आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
पुढे उर्फी म्हणाली, 'जेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याचा मार खाता तेव्हा तुमच्या मुलीसमोर कोणतं उदाहरण देता?'
'मी घरात कपडेच...' Uorfi Javed नेमकं काय म्हणाली?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी माझ्या शरीराचा..', हॉट अभिनेत्रीचं 'ते' विधान प्रचंड चर्चेत
'लक्षात ठेवण्यासारखं काय त्यात?' मंदिरा बेदी का करत नाही पतीचं वर्षश्राद्ध?
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!