Photo Credit; instagram
Arrow
B ग्रेड सिनेमातील 'या' अभिनेत्री, आज करतायेत...
Photo Credit; instagram
Arrow
बिग बॉस-17 सीझन 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सीझनमध्ये अॅडल्ट कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठी देखील असणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शिल्पा अडल्ट सिनेमांसाठी ओळखली जाते. बिग बॉस 17 सुरू होण्यापूर्वी, आम्ही या शोच्या अभिनेत्रींची ओळख करून देऊ ज्यांनी B-ग्रेड सिनेमात काम केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रश्मी देसाई बिग बॉस 13 चा एक भाग होती, तिच्या करिअरच्या सुरुवातीला ती 'ये लम्हे जुदाई के' सारख्या बी-ग्रेड सिनेमांमध्ये दिसली होती.
Photo Credit; instagram
Arrow
सना खान हिने जरी इंडस्ट्री सोडली असली तरी एकेकाळी तिने बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले होते. सना बिग बॉस 6 मध्ये दिसली होती.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता तिवारी बिग बॉस सीझन 4 ची विजेती देखील आहे. पण श्वेता ही 'सिक्स एक्स' सारख्या बी-ग्रेड सिनेमामध्ये दिसली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बिग बॉस 6 ची विजेती उर्वशी ढोलकियानेही बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम केलेले. तिच्या 'ओ स्त्री कथा' या चित्रपटाचे पोस्टरही व्हायरल झालेले.
Photo Credit; instagram
Arrow
बिग बॉस 16 मध्ये प्रियांका चौधरी खूप चर्चेत आलेली. पण तिने देखील उल्लू अॅपच्या सीरीजसाठी काम केले होते.
भाग्यश्रीने अशा दिल्या पोझ की बघून काळजाचं होईल पाणी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...