लहानापासून ते मोठ्यापर्यंत चवीने खाल्ला जाणार पदार्थ म्हणजे वडापाव.
Arrow
तोंडाला पाणी आणणाऱ्या या वडापावचा शोध १९६० मध्ये अशोक वैद्य यांनी लावला.
Arrow
१९९० नंतर अमेरिकन फास्ट फूड चेन मॅक्डाॅनल्ड, केएफसी, डॉमिनॉज अशा फुड चैन भारतात आल्या. याच मोठ्या प्रमाणावर त्याचा विस्तार झाला.
Arrow
पण त्याचा महाराष्ट्रातील वडापाववर काही परिणाम झाला नाही.
Arrow
आता याच वडापावला वैश्विक मान्यता मिळाली आहे.
जगातील टॉप सॅन्डविचमध्ये वडापाव १३ नंबरवर आला आहे.
Arrow
अॅटलासकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील टॉप ५० सॅन्डविचमध्ये वडापावने १३ वे स्थान प्राप्त केलं आहे.
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
दररोज पाण्यात भिजवलेले २ अंजीर खा, अन् स्टॅमिना...
नाश्त्याला 'हे' 6 चमचमीत पदार्थ खाऊन झटपट करा Weight Loss!
चपाती की भात... Weight Loss साठी काय आहे बेस्ट?
ड्रायफूट खाण्याची 'अशी' सवय पडेल महागात