फोटो: Facebook
IAS Tina दाबी ते IPS सिमी... 'या' अधिकाऱ्यांनं केलंय लव्ह मॅरेज!
फोटो: Facebook
देशात अनेक IAS आणि IPS अधिकारी आहेत ज्यांनी प्रेमविवाह केला आहे.
फोटो: Facebook
व्हॅलेंटाईन वीकमध्ये अशाच काही IAS, IPS अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी प्रेमविवाह केलाय.
फोटो: Facebook
IAS Tina Dabi-IAS प्रदीप गावंडे:
IAS टीना दाबी यांचे लग्न IAS प्रदीप गावंडे यांच्याशी झाले आहे.
फोटो: Facebook
IPS नवज्योत सिमी-IAS तुषार सिंगला:
IPS नवज्योत सिमीने व्हॅलेंटाईन डे रोजी IAS तुषार सिंगलासोबत लग्न केलेलं.
फोटो: Facebook
IPS सृष्टी-IAS नागार्जुन बी. गौडा:
IAS सृष्टी जयंत देशमुख यांनी IAS नागार्जुन बी. गौडा यांच्याशी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले.
फोटो: Facebook
IAS प्रेरणा शर्मा-IAS मृदुल चौधरी:
आसाम केडरच्या IAS प्रेरणा शर्माने IAS मृदुल चौधरीसोबत प्रेमविवाह केलेला.
फोटो: Facebook
IAS दिव्या एस अय्यर:
IAS दिव्या एस अय्यरचे लग्न केएस सबरीनाथनशी झाले आहे.
फोटो: Facebook
IAS अतहर अमीर खान -
IAS अतहर अमीरने काश्मीरच्या डॉक्टर मेहरीन काझी यांच्याशी दुसरे लग्न केले आहे.
फोटो: Facebook
IPS रेखा यादव-IAS अजय गणपती:
IPS रेखा यादव यांनी पश्चिम बंगाल केडरचे IPS अजय गणपतीसोबत लग्न केले आहे.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेब स्टोरी पाहा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट