Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 Final : विकी कौशलने घेतली 'दादा'ची भेट, अंतिम सामन्यात काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 चा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. 28 मे रोजी पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

CSK आणि GT या दोन संघातील अंतिम सामना IPL इतिहासात पहिल्यांदाज राखीव दिवशी होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामन्याला न झाल्यामुळे अनेक चाहते नाराज झाले.

Photo Credit; instagram

Arrow

हा सामना पाहाण्यासाठी अभिनेता विकी कौशलही पोहोचला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी विकी कौशलने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची भेट घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी LSG कर्णधार कृणाल पांड्यानेही गांगुलीची भेट घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

याचदरम्यान विकी कौशलने BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासोबतही बराच वेळ घालवला.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर, विकीने हातांनी हृदय बनवून प्रतिक्रिया दिली.

Photo Credit; instagram

Arrow

लवकरच विकी कौशल आणि साराचा 'जरा हटके जरा बचके 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नव्या संसद भवनातील 'या' वस्तूंशी महाराष्ट्र कनेक्शन! कुठून आणल्यात गोष्टी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा