Photo Credit; IPL/Getty/BCCI/Social Media
Arrow
Virat Kohli : हारकर जीतने वाले को किंग कोहली कहते है, कसं ते समजून घ्या
Arrow
गुजरातविरुद्धच्या सामन्या आरसीबीचा पराभव झाला. पण, सगळ्यांना राहिली ती
विराट कोहलीची खेळी.
Arrow
कोहलीने 61 चेंडूत 101 धावा केल्या. या खेळीत कोहलीने 13 चौकार आणि 1 षटकार फटकावला.
Arrow
पराभव झाल्यामुळे आरसीबी आयपीएलमधून बाहेर पडली, पण कोहलीने या हंगामात अनेक रेकॉर्ड नावे केले.
Arrow
विराट कोहलीचे आयपीएलमध्ये 7 शतकं झाली आहेत. त्याने ख्रिस गेललाही (6 शतकं) मागे टाकलं आहे.
Arrow
या शतकाबरोबर कोहलीचे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चार शतकं झाली आहे. अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू आहे.
Arrow
कोहली सलग दोन शतकं झळकावली. अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली पोहोचला.
Arrow
आयपीएलमध्ये सर्वात जास्त अर्धशतकं झळकावण्यात कोहली (57) वॉर्नरच्या (65) मागे आहे.
Arrow
विराट आयपीएलमध्ये 7000 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू आहे. 237 सामन्यात 7,263 धावा केल्या आहेत.
या अभिनेत्री हिरो नाही, तर खलनायकांच्या प्रेमात झाल्या वेड्या
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा