Photo Credit; instagram
Arrow
Virat Kohli चे परराष्ट्र धोरण; पत्नीसोबत 'या' विदेशी राजदूताची घेतली खास भेट!
Photo Credit; instagram
Arrow
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली सध्या आयपीएलच्या 16 व्या सिझनमध्ये व्यस्त आहे.
Photo Credit; instagram
Arrow
6 मे रोजी होणाऱ्या सामन्यासाठी कोहली दिल्लीत आहे, जिथे त्याने फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनिन यांची भेट घेतली.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी विराट कोहलीसोबत पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती.
Photo Credit; instagram
Arrow
इमॅन्युएल लेनिन यांनी या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'मी कोहली आणि अनुष्काला भेटलो.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी विराट आणि टीम इंडियाला आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आणि अनुष्काच्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या सहलीबद्दल चर्चा केली.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी विराट आणि टीम इंडियाला आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आणि अनुष्काच्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या सहलीबद्दल चर्चा केली.'
Photo Credit; instagram
Arrow
या भेटीत विरुष्कासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहतेही मोठ्या संख्येने जमले होते.
Photo Credit; instagram
Arrow
आरसीबीच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला.
Photo Credit; instagram
Arrow
त्या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हक याचे विराट कोहलीसोबत भांडण झाले होते.
अभिनेत्री बोल्ड कंटेट, इंटीमेट सीन्ससाठीही तयार; पण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा