Photo Credit facebook
Arrow
बिस्किटांना छिद्र का असतात? काय आहे वैज्ञानिक कारण
Arrow
आपण नेहमी बिस्किटांना छिद्र असल्याचं पाहतो, पण कधी विचार केलात की, असे का आहे?
Arrow
बिस्किटांमध्ये असणाऱ्या छिद्रांमागे मनोरंजक कारण आहे. यामागे विज्ञान काय सांगते जाणून घेऊयात.
Arrow
बिस्किटांमध्ये असलेल्या या छिद्रांना डॉकर्स असं म्हणतात.
Arrow
आपण ज्यावेळी ओव्हनमध्ये काहीतरी बेक करतो. त्यावेळी उष्णतेमुळे त्याचा आकार बदलू लागतो.
Arrow
बेकिंगवेळी छिद्रांमधून हवा सहज जाऊ शकेल, यामुळे बिस्किटांना छिद्र पाडतात.
Arrow
जेव्हा हवा छिद्रांमधून जाते तेव्हा ते फुगत नाहीत आणि त्यांचा आकारही बदलत नाही.
अंबानींच्या पार्टीत जलपरी.. जान्हवीचा हॉट लूक
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा